🏮 नरक चतुर्दशी 🎆 नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानापासून खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण सुरु होतो. 💫 नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सुवासिक उटणे, तेलाचे मर्दन लाऊन स्नान केले जाते, त्यास अभ्यंगस्नान असे म्हणतात. 🎇 या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणे लावतात त्यानंतर संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते आणि तेव्हाच आपल्या आत्म्यावरील अहंकाराचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. 🌐 ________ ✔Follow For More Pics ⤵👇 @omi_brand_photoghraphy ________ . . . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #omi_brand #diwali #india #indian #love #diwalidecor #traditional #festival #food #faral #fashion #deepavali #ethnic #indianwedding #fashion #deepavali #homedecor #mumbai #indiansinlondon #handmade #interiordesign #festivalfashion #festivals #fabindianews #bhfyp #interiordesign #festivalfashion #fabindianews #bhfyp #likeforlikes 😊😊😊😊😊 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
By Onkar Pore - 8:32 AM

via Instagram https://ift.tt/2zFkeXV
0 Comments