धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली होणारा वादंग यात सामान्य माणूस भरकटला जात आहे. देशासाठी काही करू पहाणार्या युवकांना आत्मबळ मिळवून देण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे. . समाजाला गरज आहे ती “छत्रपती शासन” ची... . साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला प्रताप दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वत:ची अशी रणनिती राबवून परकीयांपासून रयतेची सुटका केली. मराठी स्वाभिमान बाळगला, दाखवला. पुढे अनेक वर्षांचा काळ लोटला. इंग्रजांचे साम्राज्य भारतात प्रस्थापित झाले, त्यालाही भारतीय सामोरे गेले. देश स्वतंत्र झाला. नागरिक लोकशाहीचे जीवन जगू लागले. याही गोष्टीला अनेक वर्षे झाली आणि आता हक्कासाठी लढण्याची गरज वाटू लागली. भ्रष्टाचार, दहशतवाद यापासून सुटका करून घेण्याची गरज जाणवू लागलेली आहे. सत्ताधारी, विरोधक, नेते मंडळी त्याविरुद्ध आवाज उठवू लागलेली आहेत. आजही काही पक्षांना, संघटनात्मक काम करणार्या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, हिमतीची उदाहरणे द्यावी लागतात.कारण त्यानांही महित आहे.. छत्रपतींनी जे करुन ठेवलयं ते अद्वितीय आहे. . . छत्रपती नावाचा जयघोष जो पूर्वीपासून चालत आलेला आहे, जो आजही सुरू आहे आणि असाच चालत राहील.. . ऐसा राजा होणे नाही... 🙏🏼 —————————————————————— ☝☝😊😊 💟💟 . . . ▶Follow Us ✔: @omi_brand_photoghraphy for more updates 🌍and please keep supporting love u all 😘 . ▶Use:- #omi_brand . #shrimanyogi #shivajimaharaj #jayostute_maharashtra #instagood #shivba_chi_shivkanya #jay_shivray #shivjayanti #19feb #shivajimaharajhistory #marathaempire #maratha #sahyadri_clickers #jaybhavani🚩 #jayshivaji #chatrapati #chatrapatishivajimaharaj #jayjijau #jayshivray #harharmahadev #shiva #storiesofindia #indiapicures #indian #balshivaji #maharashtra_desha
By Onkar Pore - 7:32 PM

via Instagram http://bit.ly/2TXgUQE
0 Comments