महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती.🚩🚩🚩🚩 #chatrapatishivajimaharaj ☝☝😊😊 💟💟💟💟 . . . ▶Follow Us ✔: @omi_brand_photoghraphy for more updates 🌍and please keep supporting love u all 😘 . ▶Use:- #omi_brand . #photographers_of_india #desi_diaries #IndiaPictures #shutterbugsindia #India_Gram #indiatravelgram #everydayindia #wbg_members #storiesofindia #igramming_india #photooftheday #streets_vision#streetphotographers #Incredibleindiaofficial #photography #landscape #canon #canonphotography @canonindia_official @camonphotography @canonusa @gauvyk @virat.kohli @photographers.of.india @theloverspoint69 @photoshop @lightroom @maharashtra._.photoshoot @jayostute_maharashtra @maharashtra_desha
By Onkar Pore - 10:32 AM

via Instagram https://ift.tt/2FUeVKo
0 Comments